झळाळ
इंग्रजी शीर्षक
Zalal
सारांश
पहिल्यांदाच परदेशपर्यटन करत असताना एकाकी लेखिका, अपरात्रीची पश्चिमेकडच्या एका अनोळखी स्थळी चुकते आणि त्या भयप्रद अनुभवातून निभावून निघते. त्या क्षणात, मनाला मिळालेले धैर्य, सर्वांपासून तुटल्याची जाणीव आणि तीतून मिळालेली विलक्षण मोकळीक : " एक निनावी जिवंत माणूस. मानलं तर ' मी ' नसणारी मी ..." या शब्दात व्यक्त होते. अशी आत्मनिरपेक्षा मोकळीक ' झळाळ ' मधून जागोजागी जाणवते. या पुस्तकाचे लेखक :वासंती मुझुमदार, प्रकाशक : मौज प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद