मुखपृष्ठ

माझे शेल्फ

काही महान ऑलराऊंडर्स

इंग्रजी शीर्षक
Kahi Mahan Allrounders
सारांश

ज्यांच्यात जन्मजात व नैसर्गिक प्रतिभा आहे, अशा क्रिकेट क्षेत्रातील, साऱ्या जगातील सोळा खेळाडूंच्या कामगिरीची व व्यक्तिमत्त्वाची ओळख या पुस्तकात करून देण्यात आली आहे. मोठे मोठे विक्रम असलेल्या शेकडो खेळाडूंमधून याच सोळा खेळाडूंची निवड करण्यामागचे कारण प्रत्येक प्रकरणातून उलगडत जाते. या पुस्तकाचे लेखक : सूर्यप्रकाश चतुर्वेदी, अनुवाद : प्रतिमा डिके , प्रकाशक : नॅशनल बुक ट्रस्ट

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
170.00
समुदायाने जोडले
बंद