मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कार्मेलीन

इंग्रजी शीर्षक
Karmelin
सारांश

साहित्य अकादेमी पुरकार प्राप्त कोंकणी कादंबरी कार्मेलीन गोव्यातील अग्रगण्य कोंकणी कथाकार आणि कादंबरीकार दामोदर मावजो (1944) ह्यांच्या लेखनात कॅथलिक ख्रिश्चनांचे चित्रण अतिशय संवेदनशीलतेने आणि विलक्षण सजग सामाजिक जाणिवेने केलेले असल्याचे आपल्या अनुभवास येते. त्याचा प्रत्यय कार्मेलिन या अप्रतिम कादंबरीतही येतो. या कादंबरीमधील कार्मेलिनच्या आयुष्यातले चढ-उतार मावजोंनी विलक्षण भाषिक सामर्थ्यानं चित्रित केलेले आहेत. नरेश कवडी ह्यांनी ह्या कादंबरीच्या मराठी अनुवादाचे आव्हानही अतिशय सक्षमतेने पेलले आहे

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
50.00
समुदायाने जोडले
बंद