काय सिद्ध झालं
इंग्रजी शीर्षक
Kay Siddha Jhal
सारांश
गोष्टीतली मुलं ही तुमच्यासारखी उत्साही आहेत. कारण त्यांचे शिक्षक तसे आहेत. शिक्षक वेगळा प्रयोग करायला मुलांना सांगतात, आणि काय सिद्ध झालं ? हे शोधण्यासाठीही सांगतात. वाचा आणि तुम्हीही प्रयोग करा. मजा येईल . या पुस्तकाचे लेखक :- रेणू दांडेकर , प्रकाशन :- अनुश्री प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद