मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कबीरविचार

इंग्रजी शीर्षक
Kabeervichar
सारांश

Kabeervichar (कबीरविचार) Author : Vijay Bankar डॉ. विजय बनकर यांनी कबीरांच्या वरवर सोप्या वाटणाऱ्या दोह्यांचे सखोल अर्थ उलगडून दाखविले आहेत. कबीरांचे दोहे यौगिक अनुभूतीची डूब असणारे आहेत आणि पारंपरिक भक्ती, नामोच्चार करणे, मूर्तिपूजा, उपास, तीर्थक्षेत्र यांच्याशी त्यांचा नाममात्र संबंध आहे, असे त्यांचे 'कबीरविचार' वाचताना स्पष्ट होत जाते. हे या पुस्तकाचे धार्मिक चर्चेतील सर्वात मोठे योगदान वाटते. मराठी संत आणि कबीर एकाच अध्यात्मिक संदेश मांडत आहेत, असे सांगणारे हे पुस्तक म्हणूनच महत्त्वाचे आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
227
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
325.00
ISBN
9789395481755
समुदायाने जोडले
बंद