मुखपृष्ठ
माझे शेल्फ
किम जोंग ऊन आणि उत्तर कोरिया
इंग्रजी शीर्षक
Kim Jong Un Aani Uttar Korea
सारांश
Kim Jong Un Aani Uttar Korea (किम जोंग ऊन आणि उत्तर कोरिया) Author : Nikhil Kasakhedikar अणुबॉम्बचे बटन माझ्या टेबलवर आहे हे ठासून सांगणारा आणि पाश्चिमात्य जगाला शत्रू मानणारा उत्तर कोरियाचा सुप्रीम लीडर म्हणजे किम जोंग ऊन... आणि तितकाच न कळणारा त्याचा देश... म्हणजे उत्तर कोरिया ! या दोन्ही गोष्टिंभोवती एक नकारात्मक वलय आहे. ते तसं का आहे! त्याला कोणती कारणं जबाबदार आहेत. तसंच किम घराण्याची सत्ता मागची आठ दशकं कशी टिकून आहे या सगळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न लेखकाने अभ्यासपूर्ण पद्धतीने केला आहे.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद