मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कळो ना कळो रे

इंग्रजी शीर्षक
Kalo Na Kalo Re
सारांश

श्रीनिवास रामचंद्र उपाख्य अण्णासाहेब बोबडे यांची कविता विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली. १८८९ ते १९३४ असे अवघ्या चव्वेचाळीस वर्षांचे आयुष्य त्यांना मिळाले. केशवसुतांचा मोठा प्रभाव असणारा हा काळ! मात्र याच काळातली असली तरी वीर आणि शृंगार अशा दोन्ही रसांचा प्रमत्त आविष्कार करणारी त्यांची कविता स्वतंत्र प्रतिभेची कविता आहे. विविध ज्ञान विस्तार; किंवा वागीश्वरी सारख्या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या, तरी वाङ्मयविश्वातील झगमगाटापासून ते स्वाभाविकपणे दूर होते. त्यांच्या कविता संग्रहरूप

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
240
भाषा
मराठी
किंमत
380.00
समुदायाने जोडले
बंद