मुखपृष्ठ
माझे शेल्फ
क्लोज एनकाउंटर्स
इंग्रजी शीर्षक
Close Encounter
सारांश
‘ क्लोज एनकाउंटर्स मध्ये दिसणारा कामाठीपुरा हा सत्तर आणि ऐंशीच्या दशकातला आहे. यातल्या चोवीस भागांतून पुरुषोत्तम बेर्डे आपलं बालपण, पौगंड आणि तारुण्य यांच्या साक्षीने अनेक माणसांच्या आयुष्यांच्या आत डोकावतो. मराठी साहित्यातली व्यक्तिचित्रांची दोन तालेवार पुस्तकं मला चटकन आठवतात. एक अर्थातच पुलंचं व्यक्ती आणि वल्ली आणि दुसरं जयवंत दळवींचं सारे प्रवासी घडीचे . दोन्ही पुस्तकांची साहित्यिक गुणवत्ता मोठी आहे. क्लोज एनकाउंटर्स मध्ये या दोन्ही पुस्तकांपेक्षा एक गोष्ट अधिक आहे. ती म्हणजे भौगोलिक सलगता.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद