कलथून खांब गेला
इंग्रजी शीर्षक
Kalthun Khamb Gela
सारांश
भिंत खचली, कलथून खांब गेला जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला; तिच्या कौलारीं बसुनि पारवा तो खिन्न निरस एकांतगीत गातो... बालकवींच्या कवितेतील हा पारवा अनाहुतपणे तिथे असतोच असतो, जिथे कसली ना कसली ‘पडझड’ झालेली आढळते. त्याच्या आर्त स्वरांनी ढवळून टाकतो अंत:करणाचा तळ त्याची ही कांही रेखाटने शब्दांनी रेखाटलेली.