कोलाज
इंग्रजी शीर्षक
Kolaj
सारांश
Kolaj ( कोलाज ) Author : Usha Mehta कवितेविषयीच त्यांचं प्रेम त्यांना भावलेल्या अनेक कवींच्या निर्मितीबद्दल लिहायला भाग पाडतं. कवितेवर भरभरून प्रेम करणाऱ्या उषा मेहतांनी कवितेबरोबरच संगीतकार, चित्रकार, ते पुस्तक अशा आणखीही विविध विषयांवर लिहिलं आहे. या बरोबरच आणीबाणीच्या काळाविषयीही त्यांची निरीक्षण येथे आली आहेत. It is Published By : Majestic Publishing House
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद