मुखपृष्ठ
माझे शेल्फ
कोवळे वर्तमान
इंग्रजी शीर्षक
Kovale Vartaman
सारांश
विशिष्ट काळातील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक पर्यावरणाला कवेत घेणारी कोवळे वर्तमान ही कादंबरी केवळ कामाजी कार्लेकर या एका व्यक्तीची गोष्ट नाही. तिच्यातून उमटणारे समूहस्वर समष्टीच्या अंतरंगाची उकल करतात. किंबहुना म्हणूनच अर्जित केलेल्या ज्ञानपरंपरेतून जगण्याचा गवसलेला अर्थ व्यापक पटावरून मांडण्याचा हा धाडसी बाणा तुकोबांच्या दंभावर प्रहार करणाऱ्या फटकळ वृत्तीशी अनुबंध प्रस्थापित करतो. जातवास्तवाचे अंत:स्तर व प्रसंगी उफाळून येणाऱ्या त्यातील असंख्य चिवट गोष्टींची उकल समाजशास्त्रीय दृष्टीने करण्याच
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद