मुखपृष्ठ
माझे शेल्फ
करक्षेत्रातील चमत्कारी सत्यकथा
सारांश
करक्षेत्रातील 100 टक्के 100 सत्यकथा वाचकांसमोर मांडल्या आहेत करक्षेत्रात डॉक्टरेट मिळविलेल्या डॉ. विलास सावजी व डॉ. दिलीप साठे या दोन करतज्ञांनी. विविध छापे, धाडी, खर्च व सीझर आदीचे ज्ञान प्रत्यक्ष घडलेल्या कथांमधून मनोरंजना सोबतच सहज मिळते.मराठीतील करविषयक एकमेव ललित लेखन आहे.