मुखपृष्ठ
माझे शेल्फ
कर्मचारी व्यवस्थापन
सारांश
संस्थेत कर्मचारी रुजू होण्यापासून निवृत्त होईपर्यंत सर्व टप्प्यावरील धोरणे आणि संबंधित नियम यांचे संपूर्ण मार्गदर्शन.
समाविष्ट विषय : १)सेवकांचे गोपनीय अहवालाबाबतचे धोरण २)सेवकांची वर्तणूक आणि शिस्त याबाबतचे सेवा नियम ३)सेवक भरती धोरण ४)सेवक पदोन्नती धोरण बिदली धोरण ५)सेवक रजा नियम ६)सेवक कर्ज नियम इत्यादी.