मुखपृष्ठ
माझे शेल्फ
कर्मयोगिनी वैज्ञानिक असीमा चटर्जी
इंग्रजी शीर्षक
Karmayogini Vaidnynik Asima Chataraji
सारांश
भारतीय विद्यापीठातून विज्ञान विषयातली डॉक्टरेट मिळवणाऱ्या या पहिल्याच महिला. ज्या काळात विद्यापीठातल्या प्रयोगशाळांमधल्या सुविधा अपुऱ्या होत्या, त्या काळात अपार कष्ट घेत आणि स्वत: पदरमोड करून त्यांनी औषधी वनस्पतिशास्त्राच्या क्षेत्रात महत्वपूर्ण संशोधन केले. या भारतीय महिला वैज्ञानिकेची ही प्रेरक कहाणी. कर्मयोगिनी वैज्ञानिक असीमा चटर्जी Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद