मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कृष्णा परिक्रमा

इंग्रजी शीर्षक
Krushna Parikrama
सारांश

लेखक श्रीकांत इंगळहळीकर यांनी या पुस्तकात कृष्णेच्या १०८ उपनद्यांचा चित्र-परिचय दिलेला आहे. या पुस्तकात नदी परिसंस्था, उगम संगमाच्या जागा, भौगोलिक महत्वाच्या जागा, नदी परिसरातील मंदिरे, वारसा पूल, जैवविविधता, नदीचे आरोग्य या विषयांची विस्तृत माहिती, भरपूर फोटो आणि नकाशे वापरून दिली आहे. लेखक : श्रीकांत इंगळहळीकर, प्रकाशक : करोला पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
800.00
समुदायाने जोडले
बंद