मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कृष्णाकाठावरून : सांगली ते मुंबई

इंग्रजी शीर्षक
Krushnakathavarun : Sangli te Mumbai
सारांश

सांगली येथील एका छोट्या खेड्यातून मुंबईत आलेल्या मोहन देशमुख यांना नोकरी करायची की व्यवसाय असा प्रश्न पडला तेव्हा त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आपल्या आयुष्यातल्या विविध टप्प्यांवरील संघर्षाचा, सहजीवनाचा आणि स्वभानाचा त्यांनी या पुस्तकात मांडलेला हा सांगली ते मुंबई प्रवास ... ' कृष्णाकाठावरून ' या पुस्तकाचे लेखक : मोहन देशमुख, प्रकाशक : ग्रंथाली

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद