मुखपृष्ठ
माझे शेल्फ
क्षण सोनेरी .. रुपेरी .. आणि .. काटेरी
इंग्रजी शीर्षक
Kshan Soneri.. Ruperi.. Ani ... Kateri
सारांश
आनंद सांडू यांचे ' क्षण सोनेरी .. रुपेरी .. आणि .. काटेरी ' हे आत्म - कथनपर पुस्तक वाचताना नेमके काय हरवलेय याची जाणीव होत जाते. प्रत्येक क्षणी आपल्या परिस्थितीची जाणीव अशी एक अपार कुटुंबवत्सलता या कथनातून जाणवत राहते. या पुस्तकाचे लेखक : आनंद इंदिरा - श्रीधर सांडू , प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद