माझे शेल्फ
कस्टम्स नाईट
इंग्रजी शीर्षक
Customs Night
सारांश
बर्वे साहेबांनी एकंदरीतच सर्व प्रकरणाचा, मुळापासून गांभीर्याने विचार केला. त्यांना मनातून खात्री वाटत होती की समोरची तरुणी खरं बोलते आहे. नटराजन साहेबांचे सुद्धा आतापर्यंतचे रेकॉर्ड चांगले होते. पण वस्तुनिष्ठ पुराव्यांकडे दुर्लक्ष करता येत नव्हतं. रेवती चंद्रन ही तरुणी यात पुर्णपणे फसली गेली होती. विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली माहिती आणि हा आत्ता आलेला फोन. नक्कीच काहीतरी मोठं कारस्थान शिजत होतं."...... डाव-प्रतिडाव, सत्य-असत्य, हेरगिरी, अमली पदार्थांची तस्करी आणि त्यातून आकार घेणारं देशव्यापी षडयंत्र यांचा थरार अनुभवायला लावणारी कादंबरी.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
भाषा
मराठी