मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कथा हबल दुर्बिणीची

इंग्रजी शीर्षक
Katha Habal Durbinichi
सारांश

‘साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी झालेला महास्फोट – बिग बँग ! त्यातून जन्मलेलं असीम विश्व ! लाखो प्रकाशवर्षं अंतरावरच्या दीर्घिका ! कोट्यवधी तारे अन् कृष्णविवरं ! या सा-या अफाट पसा-याचा अंतराळातून वेध घेणा-या आजपर्यंत फारश्या ज्ञात नसलेल्या अनेक गोष्टींबद्दल ठोस पुरावे मिळवणा-या मानवी ज्ञानाच्या कक्षा सर्व बाजूंनी विस्तारणा-या अद्भुत प्रकल्पाची मन गुंग करणारी कहाणी… कथा हबल दुर्बिणीची… Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
124
भाषा
मराठी
किंमत
160.00
समुदायाने जोडले
बंद