मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कथक नृत्याच्या खिडकीतून

इंग्रजी शीर्षक
Kathak Nrutyachya Khidkitun
सारांश

' कथक नृत्याच्या खिडकीतून ' हे पुस्तक नृत्याच्या जादुई जगात प्रवेश करू पाहणाऱ्या, डोळ्यांत नृत्याची स्वप्ने बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांना पाठींबा देणाऱ्या पालकांना, शास्त्रीय नृत्याचा प्रसार करू पाहणाऱ्या नृत्यशिक्षकांना हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरावे. नृत्याच्या मंतरलेल्या क्षणांमध्ये हरवून जाऊन नृत्याचा तरल अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हे जरूर वाचावे. या पुस्तकाचे लेखक :-डॉ माधुरी आपटे, प्रकाशक :- पुरंदरे प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद