मुखपृष्ठ
कुंभारवाडी

माझे शेल्फ

कुंभारवाडी

सारांश

कादंबरीच्या शीर्षकावरूनच लक्षात येत की, ही कुंभारांच्या जीवनावरची कादंबरी आहे. गावाच्या माळावरच्या आंब्याच्या प्रचंड वृक्षाच्या सावलीत, त्याच्या आधाराने वसलेली कुंभारांची आठ-नऊ छपरांची लहानशी 'कुंभारवाडी'. आपल्या पिढीजात मातीकामाच्या व्यवसायात रमलेली. अगदी दिवल्या- पणत्यांपासून गाडगी, मडकी, हंडे- रांजण पेटणारी, सणावाराला मातीचे बैल, गणपतीच्या मूर्ती घडवणारी ही कलावंत जमात.शिक्षणाची आस धरून शहरात जाणारा एखादाच सदानंद सोडला तर गावाची वेशी न ओलांडलेले हे कुंभार रूढी-परंपरा यांना सोडायला तयार नाहीत. काळाबरोबर येणारे बदल स्वीकारायला धजावत नाहीत. बदलत्या काळाबरोबर उदध्वस्त होत गेलेल्या कुंभारवाडीच चित्रण या कादंबरीत वाचायला मिळत.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
ISBN
9788179919392
समुदायाने जोडले
बंद