मुखपृष्ठ
कुत्रा नव्हे मित्रच

माझे शेल्फ

कुत्रा नव्हे मित्रच

इंग्रजी शीर्षक
Kutra Navhe Mitrach
सारांश

' घरातल्या, रस्त्यावरच्या, सगळ्याच कुत्र्यांच्या आग्रहाखातर त्यांच्या या मजेदार गोष्टी माझ्याकडून लिहिल्या गेल्या. त्या सर्वानाच आवडतील याची खात्री या पुस्तकातील सगळ्याच कुत्र्यांना आहे ! हे पुस्तक वाचाल तर वाचाल आणि कुत्र्यांना वाचवाल ! या पुस्तकाचे लेखक :- विद्या डेंगळे प्रकाशक :- दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद