क्युरोपॅथी
इंग्रजी शीर्षक
Quropathy
सारांश
मनाचे शरीरावर असणारे वर्चस्व व्याधीमुक्त, लक्षणमुक्त करण्यासाठी वापरायला हरकत नाही असा विचार मांडण्यासाठी या पुस्तकाची योजना केली आहे. म्हणूनच पुस्तकाचे नाव क्युरोपॅथी असे ठेवले आहे. या पुस्तकाचे लेखक : प्रा. डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे, प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद