मुखपृष्ठ
माझे शेल्फ
खांदे सुजलेले दिवस
इंग्रजी शीर्षक
Khande Sujalele Diwas
सारांश
या पानांमध्ये कविता नाही! एक ठणक आहे. एक ठणक निघते काळजातून अन् जाऊन बसते कागदावर तुम्ही कविता’ म्हणता तिला…” ही ठणक आहे माणसाला, माणूसपणाला कलंकित करणार् या घटना अन् प्रसंगांची! ही ठणक आहे जागतिकीकरणातून समोर ठाकलेल्या प्रश्नांची, मानवी जीवनव्यवहारातील मूल्यर् हासाची ! भयकंपित करणारे बदल अन् बाजारीकरणातून निर्माण झालेल्या शोषणाच्या नवनव्या तर् हांनी बरबटलेला जडशीळ भोवताल पेलता पेलता घायाळ झालेला समकाळ म्हणजे – खांदे सुजलेले दिवस Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद