खाऊचा डबा
इंग्रजी शीर्षक
Khaucha Dabba
सारांश
मुलांना आवडतील असे चविष्ट पदार्थ हॉटेलमधून न आणता घरीच स्वास्थ्यकारक पद्धतीने कसे तयार करता येतील, याबद्दल मार्गदर्शन करणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर लिखित पुस्तक , खाऊचा डबा ! या पुस्तकाचे लेखक :- विष्णू मनोहर , प्रकाशक :- सकाळ प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद