मुखपृष्ठ
माझे शेल्फ
खाऊनपिऊन दु:खी
इंग्रजी शीर्षक
Khaunpiun Dukhi
सारांश
Khaunpiun Dukhi (खाऊनपिऊन दु:खी) Author : Mangala Godbole कोणी खाऊनपिऊन दु:खी असंत का? हो. हल्ली खूप माणसं अशी असतात ! दागिना बघताच तो अमुक कॅरटचा आहे हे कळतं? हो. काहींना असते ती सिद्धी ! घरातला पसारा 'आत्म्याखालोखाल अमर' असतो? हो. सोसासोसाने वस्तू गोळा करणारे असंच म्हणतात. आधुनिक जीवनातल्या अशा अनेक गमती, विसंगती खेळकरपणे दाखवण्याचा लेखांचा संग्रह कधी गंमतीदार, तर कधी गंभीरही !
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद