मुखपृष्ठ

माझे शेल्फ

खरा शिक्षकदिन

इंग्रजी शीर्षक
Khara Shikshakdin
सारांश

महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली झाला. तर डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म २० सप्टेंबर १८८७ रोजी झाला,असे डॉ. राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल हे नमूद करतात. म्हणजे जोतीराव फुले यांच्यापेक्षा डॉ. राधाकृष्णन हे ६० वर्षांनी लहान होते. जोतीराव फुले यांनी १८४८ साली देशातील पहिली सर्वांच्या मुलींसाठी शाळा सुरू केली. या पुस्तकाचे लेखक : डॉ.श्रीमंत कोकाटे, प्रकाशक : जिजाई प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद