मुखपृष्ठ

माझे शेल्फ

खरडछाटणी

इंग्रजी शीर्षक
Kharadchatani
सारांश

Kharadchatani (खरडछाटणी ) Author : Namdev mali खरडछाटणी ही नामदेव माळी यांची कादंबरी छोट्या शेतकऱ्यांच्या कष्टमय जगण्याचे, त्यांच्या झगडण्याचे, त्यातून निर्माण होणाऱ्या प्राणांतिक आशानिराशेचे उत्कट चित्र वाचकांसमोर उभे राहते. शेतकऱ्याच्या जगण्यातील निर्मितीप्रक्रिया आणि तिला वेधून असणारी विनाशाची आवर्तने या गोष्टी कादंबरीने सामर्थ्याने वाचकांपुढे आणल्या आहेत.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
460.00
समुदायाने जोडले
बंद