मुखपृष्ठ
माझे शेल्फ
लढा आळशीपणाशी
इंग्रजी शीर्षक
Ladha Alashipanashi
सारांश
Ladha Alashipanashi (लढा आळशीपणाशी) Author : Chakor Shah आळशीपणा हा आपल्या आयुष्यात मित्राचे रूप घेऊन येणारा एक महाभयंकर शत्रू आहे. तो एक हलक्या पावलाने येणारा मारेकरी रोग आहे. ज्या क्षणी आपली आणि त्याची भेट होते, पुढच्याच क्षणापासून तो आपली कृती करण्याची क्षमता मारून टाकायला सुरुवात करतो. आपल्या नकळत, हळुवारपणे. आळशीपणा समजून घेऊन तो कसा दूर करता येईल यासाठी उपयुक्त तंत्रे आहेत. काही हमखास उपायही आहेत. जर प्रत्येकाने आळशीपणावर मत केली तर जग यशस्वी माणसांनी भरलेले असेल.
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
210.00
समुदायाने जोडले
बंद