मुखपृष्ठ
माझे शेल्फ
लढाऊ वृत्तीच्या वैज्ञानिक कमला सोहोनी
इंग्रजी शीर्षक
Ladhau Vrutteechya Vaidnyanik Kamala Sohonee
सारांश
बुद्धिमत्ता असूनही केवळ मुलगी म्हणून विज्ञान संस्थांमध्ये प्रवेश नाकारला जाण्याचा तो काळ होता. अशा परिस्थितीत माघार न घेता, अनेक अडचणींना तोंड देत, लढवय्या वृत्तीने पुढे जाणार् या कमला सोहोनी यांनी जैवरसायनशास्त्राच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन केले. वाचू या, आजही प्रेरक असणारे त्यांचे चरित्र- लढाऊ वृत्तीच्या वैज्ञानिक कमला सोहोनी Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद