मुखपृष्ठ

माझे शेल्फ

लेखणीच्या अग्रावर

इंग्रजी शीर्षक
Lekhanichya Agravar
सारांश

Lekhanichya Agravar ( लेखणीच्या अग्रावर ) Author : Pravin Bardapurkar हे आत्मचरित्र नाही. गेल्या साडेचार दशकातील परत्रकारितेच्या काळाचं इतिहास लेखन नाही, समकालाचा तो वेध किंवा ते एक सरसकट स्टेटमेंट नाही, कुणाची स्तुती किंवा कुणाला कमी लेखण्याचा हा प्रयत्न नाही किंवा पत्रकारितेतील योगदानाचा तो दावा नाही. पत्रकारितेच्या बदललेल्या स्वरूपाच्या विरोधात फोडलेला तो निषेधात्मक कर्कश टाहोही नाही तर पत्रकारिता करताना आलेल्या अनुभवांचं हे काहीस आत्मपर प्रांजळ कथन आहे. It is Published By : Anand Media

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
500.00
समुदायाने जोडले
बंद