मुखपृष्ठ
लघुउद्योगांसाठी माहिती तंत्रज्ञान

माझे शेल्फ

लघुउद्योगांसाठी माहिती तंत्रज्ञान

इंग्रजी शीर्षक
Laghuudogansathi Mahiti Tantradnyan
सारांश

डॉ. दीपक शिकारपुरांनी आपल्या या पुस्तकात माहिती तंत्रज्ञानातील सध्याच्या प्रचलित प्रवाहाबरोबरच भविष्यात येऊ घातलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचीही अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. जी प्रस्थापित उद्योजकांबरोबरच नव्याने व्यवसाय करणाऱ्या लहान उद्योजकांनाही फायद्याची ठरेल. नव्या युगाचे नवे बिझनेस मंत्र आपल्याला या पुस्तकात सापडतील, ज्यायोगे आपण आपल्या उद्योग व्यवसायाच्या सीमा निश्चितच लांघू शकू, याची खात्री वाटते. या पुस्तकाचे लेखक : डॉ. दीपक शिकारपूर , प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन्स

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
167
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
250.00
ISBN
9789389624939
समुदायाने जोडले
बंद