मुखपृष्ठ
माझे शेल्फ
लयपश्चिमा
इंग्रजी शीर्षक
Laypashima
सारांश
‘पॉप, रॉक, जॅझ, कंट्री, डिस्को — गेल्या पिढीनं नावंच ऐकलेले हे पश्चिमी संगीतप्रकार. आजची तरुणाई मात्र त्यांच्या धुंद सुरांवर डोलतीय, त्यांच्या झिंग आणणा-या तालावर थिरकतीय. पण हे संगीतप्रकार म्हणजे केवळ कानांवर पडणा-या (की आदळणा-या?) सुरावटी नाहीत. – पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रवासातील वेगवेगळ्या पाऊलखुणा म्हणजे हे संगीतप्रकार. – संगीताची समाजाशी असलेली सांगड दाखवणारे हे संगीतप्रकार. – बेदरकार जगणा-या अन् गाणा-या माणसांच्या प्रतिभेतून साकारलेले हे संगीतविशेष. या सा-या संगीतप्रकारांची केवळ माहिती
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद