माझा ब्रँड… आज़ादी !
सारांश
978-93-92374-92-0 Maza Brand Aazadi माझा brand आझादी एकाहरियाणवी मुलीच्या आझाद सफरी अनुराधा बेनिवाल उज्ज्वला बर्वे परंपरांची ओझी वाहणाऱ्या हरयाणा प्रदेशातली एक मुलगी…अनुराधा. एका क्षणी तिचं मन ‘आज़ादी’ मिळवण्याचा अनुभव घेण्यासाठी बंड करून उठतं आणि ती स्वतःतला एकांत सोबत घेऊन बाहेरच्या जगात प्रवासासाठी निघते… हा प्रवास ती करते, ते ज्ञानप्राप्तीसाठी नव्हे की डोक्यात माहितीची खोगीरभरती करण्यासाठी! तिच्या भ्रमंतीमागे कोणताही विशिष्ट उद्देश नाही. बस, आपल्या आतल्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाता
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद