मुखपृष्ठ
माझे शेल्फ
माझी आत्मकथा
इंग्रजी शीर्षक
Majhi Atmakatha
सारांश
Majhi Atmakatha (माझी आत्मकथा) Author : Dr Babasaheb Ambedkar Category : History खालच्या थरातील लोकांच्या मनात विवेक जागवून व्यक्तिगत व राष्ट्रीय जीवनाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे आणि आतापर्यंत ज्या समाजव्यवस्थेत ते जगत होते त्या समाजजीवनाने त्यांची कशी घोर फसवणूक केली आहे हे समजावून दिले पाहिजे. असे कार्य या देशात उच्च शिक्षणाशिवाय केव्हाच शक्य होणार नाही. म्हणून माझ्या मते भारतातील सर्व प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर शिक्षणप्रसार हाच एकमेव आणि सर्वश्रेष्ठ तोडगा आहे.”
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद