मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मानसशास्त्रातील त्रिमूर्ती

इंग्रजी शीर्षक
Manasshastratil Trimurti
सारांश

Manasshastratil Trimurti (मानसशास्त्रातील त्रिमूर्ती) Author : Asha Parulekar मानसशास्त्र या महत्वाच्या ज्ञानशाखेत तीन महत्वाच्या व्यक्ती म्हणजे फ्रॉईड, आडलर व युंग. हे तीन जगविख्यात मानसशात्रज्ञ व थोर विचारवंत होते. अशा थोर व्यक्तींचा संक्षिप्त जीवन इतिहास व तत्त्वप्रणाली यांची माहिती या पुस्तकात दिलेली आहे, व त्यांच्या ग्रंथांची यादीही दिलेली आहे. मानसशास्त्राच्या अभ्यासकांना महत्वाचे ठरावे असे हे पुस्तक.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
230.00
समुदायाने जोडले
बंद