मानवी संवाद
इंग्रजी शीर्षक
Manavi Sanvad
सारांश
'मानवी संवाद ' या पुस्तकात संवादाच्या बहुविध अंगांचा विचार करून संवाद साधण्यासाठी आवश्यक मूलभूत तत्त्वे देखील नमूद केली आहेत. त्यामुळे मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त आहे. या पुस्तकाचे लेखक : चंद्रशेखर देशपांडे, प्रकाशक : उन्मेष प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद