मांजरीचं पिल्लू
इंग्रजी शीर्षक
Manjarich Pillu
सारांश
माझी नातं आरोही आता सहा वर्षाची होते आहे. तिला लहान असल्यापासूनच गोष्टी तयार करायचा छंद आहे . " मांजरीचं पिल्लू " ही गोष्ट तिने साडेपाच वर्षांची असतांनाच रचली आहे. हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. या पुस्तकाचे लेखक :- आरोही तेरदाळकर , प्रकाशक :- अनुश्री प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद