मधुगंध
इंग्रजी शीर्षक
Madhugandh
सारांश
मराठी रंगभूमीची जननी म्हणून संगीत नाटक परंपरेला मानाचे स्थान आहे. आज आपल्यापर्यंत पोहोचलेलं हे संगीत नाटकाचं संचित समृद्ध आणि वैभवशाली आहे. या संगीत नाट्यपरंपरेला गायक, कलाकार यांचे अनमोल योगदान लाभले आहे. गायिका व अभिनेत्री मधुवंती दांडेकर हे या परंपरेतील मानाचे पान ! नव्या व जुन्या संगीत नाटकातल्या गाजलेल्या नाट्यपदांचा मनोज्ञ भावानुवाद प्रस्तुत पुस्तकात केला आहे. AUTHOR :-MADHUVANTI DANDEKAR PUBLISHER :- VYAS CREATION
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद