मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मेलडी इन लिव्हिंग टुगेदर

इंग्रजी शीर्षक
Melody in Living Together
सारांश

वेगवेगळ्या परिस्थितीत घडलेली, भिन्न स्वभावांची, विरुद्ध सवयींची दोन माणसं एकमेकांना जोडीदार म्हणून निवडतात आणि आपापल्या सहजीवनाला सुरुवात करतात. सहजीवनाचं हे नातं कसंही असो... लग्नाचं, लिव्ह-इन किंवा प्रेमप्रकरण... हे सहजीवन यशस्वी होण्यासाठी, दोघांचेही जीवन बहरण्यासाठी, जन्मभराची साथ मिळण्यासाठी नेमकं काय लागतं याविषयी मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक :- डॉ . प्रतिभा देशपांडे , प्रकाशक :- सकाळ प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद