मॅडम कमिशनर
इंग्रजी शीर्षक
MADAM COMMISSIONER
सारांश
MADAM COMMISSIONER(मॅडम कमिशनर ) By Meeran Chadha Borwankar Author : Meeran Chadha Borwankar भारताच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीमधून पदवी प्राप्त करणाऱ्या मीरां चढ्ढा बोरवणकर या १९८१च्या बॅचमधील एकमेव महिला. अकादमीतून बाहेर पडल्यावर आपल्या कारकिर्दीत कित्येक संवेदनशील आणि वादग्रस्त प्रकरणांची एक लांबलचक मालिका त्यांनी अनुभवली. युनिफॉर्ममध्ये स्वारस्य असलेल्या सर्वांनी, तसेच कायदा-सुव्यवस्थेबद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येक सुजाण नागरिकाने हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे. It Is Published By : Pan Macmillan I
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
399.00
समुदायाने जोडले
बंद