मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे

इंग्रजी शीर्षक
Mag Roopachya Dongari Saira Hinde
सारांश

निसर्गाबद्दलच प्रेम माणसात जन्मजात आहे, कारण मनुष्यही निसर्गाचंच लडिवाळ लेकरू आहे. जशी फुलपाखराला ओढ फुलाची, तशीच माणसाला निसर्गाची. दुर्गाच्या वाटा हिंडताना, आवडीच्या विषयांचा अभ्यास करताना, मला जे जे काही दिसलं, जे जे काही भावलं, जे जे काही अंतरी उतरलं, ते ते इथं शब्दात उमटलं आहे..! या पुस्तकाचे लेखक : डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर , प्रकाशक : निलचंपा प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
801.00
समुदायाने जोडले
बंद