मुखपृष्ठ

माझे शेल्फ

महाराणा प्रताप अजेय योद्धा

इंग्रजी शीर्षक
Maharana Pratap Ajey Yoddha
सारांश

ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आणि त्याबरोबरच मेवाडी दंतकथा, लोककथा यांच्या आधारावर लिहिण्यात आलेलं, एका अत्यंत महान भारतीय नायकाचं चरित्र. हे सुबोध, सुगम लेखन वाचकांना मंत्रमुग्ध करत आणि खिळवून ठेवत. या पुस्तकाचे लेखक : रीमा हूजा, अनुवाद : मीना शेटे - संभू , प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद