मुखपृष्ठ

माझे शेल्फ

महाराष्ट्राच्या प्रयोगात्म लोककला परंपरा आणि नवता

इंग्रजी शीर्षक
Maharashtrachya Prayogatma Lokkala Parampara Ani Navata
सारांश

Maharashtrachya Prayogatma Lokkala Parampara Ani Navata (महाराष्ट्राच्या प्रयोगात्म लोककला परंपरा आणि नवता) By Pra.Dr.Prakash Khandage Auhtor : Pra.Dr.Prakash Khandage Category : कलाविषयक लोककला या पारंपरिक, नित्यनूतन, स्थल - कालसंवादी, सहजस्फूर्त, उत्स्फूर्त असतात हे विचारसूत्र कायम ठेऊन प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी ग्रंथांमधील प्रकरणांमध्ये त्या - त्या क्षेत्रातील अभ्यासक, विचारवंत, लोककलावंत यांच्या मुलाखतींचा समावेश केलेला आहे. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
346.00
समुदायाने जोडले
बंद