मुखपृष्ठ

माझे शेल्फ

महासागर

इंग्रजी शीर्षक
Mahasagar
सारांश

समुद्रविज्ञानाची परिपूर्ण ओळख गेल्या काही दशकांपासून महासागरातील नैसर्गिक संपत्ती अन खजिन्याच्या हव्यासापोटी माणसं विकासाच्या नावाखाली खोल समुद्रात अन किनाऱ्यावर प्रचंड धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. समुद्राच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे तीव्र तापमान बदल, अतिवृष्टी, वादळे, भूस्खलन अशा असंख्य नैसर्गिक आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. आज जगासमोर, आपापल्या देशातील समुद्र अन किनारे वाचवण्याचं मोठं आव्हान आहे. विकास हवाच आहे पण तो पर्यावरणपूर्वक असणं गरजेचं आहे. या पुस्तकाची संकल्पना : रविराज

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद