मुखपृष्ठ

माझे शेल्फ

महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय

इंग्रजी शीर्षक
Mahatma Gandhi Ani Dr. Ambedkar: Sangharsha Ani Samanvay
सारांश

‘महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे हे दोन लोकोत्तर नेते. प्रत्यक्ष जीवनात जरी ते दोघे अनेकदा समोरासमोर उभे ठाकले, तरीही आता नव्या संदर्भात त्या दोघांच्या विचारांचा समन्वय घालून प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करणे गरजेचे आहे. हे दोन्ही महापुरुष दोन ध्रुवांसारखे लांब आहेत, असे वाटते; तथापि त्यांचे शाश्वत संदेश लक्षात घेऊन त्यांमध्ये सुसंवाद कसा साधता येईल, याचा हा प्रामाणिक प्रयत्न. ‘ Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
324
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद