मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मी दाभोलकर बोलतोय: श्रीपाद अच्युत दाभोलकर

इंग्रजी शीर्षक
Mi Dabholkar Boltoy
सारांश

श्रीपाद अच्युत दाभोलकर म्हणजे वृक्षवल्लींशी, फळाफुलांशी, शेतीभातीशी थेट संवाद साधणारा प्रतिभावान कृषितज्ज्ञ. दाभोलकर फक्त निसर्गाशीच बोलायचे, असं नाही; तर खेड्यापाड्यातील, वाड्यावस्तीत राहणाऱ्या निरक्षर शेतकऱ्यापासून प्रयोगशील, पदवीधर शेतीतज्ज्ञापर्यंत साऱ्यांशी मनमोकळा संवाद साधायचे. वरकरणी अद्भुत वाटणाऱ्या कल्पना शास्त्रशुध्द ज्ञानाच्या मदतीनं वास्तवात कशा आणायच्या, हे प्रात्यक्षिकासहित सप्रयोग सिध्द करणारे दाभोलकर प्रत्येकाला नवी दृष्टी द्यायचे. आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक पानाफुलाशी, फळ

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
72
भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद