मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मला उत्तर हवंय ! तंत्रज्ञान

इंग्रजी शीर्षक
Mala Uttar Havaya! Tantradnyan
सारांश

'मुंबईहून न्यूयॉर्कला निमिषार्धात साधतो संपर्क. हजारो किलोमीटर अंतरावर चाललेली क्रिकेट मॅच बघता येते आरामात घरबसल्या. माणसाचं शरीर असो वा दुसरं एखादं गुंतागुंतीचं मशीन - डोकावून बघता येतं त्याच्या अगदी गाभ्यात. माणसाच्या रोजच्या आयुष्यातले हाल, कष्ट पुष्कळसे कमी करण्याचं, माणसाला अनेक नव्या किमया उपलब्ध करून देण्याचं काम करतं तंत्रज्ञान. माणसाचं सारं जीवन बदलून टाकणा-या या क्षेत्राचं आजचं बहुविध रूप रेखाटणारं पुस्तक. तंत्रज्ञान ' या पुस्तकाचे लेखक : मोहन आपटे, प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
280.00
समुदायाने जोडले
बंद