मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मल्टिबॅगर स्टॉक्स

इंग्रजी शीर्षक
Multibagger Stocks
सारांश

Multibagger Stocks (मल्टिबॅगर स्टॉक्स ) Author : Prasenajit Paul, Poonam Chatre Category : Economics-Investment तुम्हाला सातत्याने तुमचे पैसे अनेक पटींनी वाढवण्याची इच्छा आहे का? असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे!मल्टिबॅगर स्टॉक्समध्ये मूलभूत ज्ञानाची आवश्यकता नसते हा गैरसमज बाजूला सारत, उलट मूलभूत पाया घट्ट असलेले स्टॉक्सच मल्टिबॅगर्स कसे होऊ शकतात, याचे ज्ञान हे पुस्तक देते. मजबूत पाया असलेल्या चांगल्या कंपन्या कशा शोधायच्या, हेही पुस्तकात ससंदर्भ दिले आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
225.00
समुदायाने जोडले
बंद