मुखपृष्ठ
माझे शेल्फ
मनाची शक्ती
इंग्रजी शीर्षक
Manachi Shakti
सारांश
Manachi Shakti ( मनाची शक्ती ) Author : K.V. Belsare मनुष्य आपल्या मनाची शक्ती दृष्याकडून सच्चीदानंदाकडे वळवतो. परंतु त्याला याचे ज्ञान नसल्याने तो हवा तसा शक्तिसंचय करू शकत नाही. अथवा अनेकदा शक्तीक्षय झाल्याने साधनाला यश येत नाही. या सर्व प्रक्रियेचे दीर्घ वर्णन लेखकाने या पुस्तकात केले आहे. यामुळे साधकास त्यांच्या साधनमार्गात अवश्य मोठे मार्गदर्शन मिळेल.
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
90.00
समुदायाने जोडले
बंद